Tap to Read ➤

PICS : अनन्या पांडेचं बोल्ड फोटोशूट...!!

अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक.
अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट.
अनन्याचे नाव अभिनेता आदित्य कपूरसोबत जोडले जाते.
पण, अनन्या आणि आदित्य यांच्यात ब्रेकअप झाला असल्याची चर्चा आहे.
अनन्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अनन्याच्या फोटोंवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
क्लिक करा