Tap to Read ➤
रब ने बना दी जोडी! सोनाक्षी-जहीरचं फोटोशूट चर्चेत
अनंत-राधिकाच्या लग्नात सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालनं हजेरी लावली होती.
अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील सेलेब्ससोबत सोनाक्षी सिन्हाने हजेरी लावली होती.
यावेळी सोनाक्षीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
या ड्रेसमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती.
यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा जहीर इक्बालदेखील होता.
त्या दोघांनी या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोतील त्या दोघांची केमिस्ट्री खूपच छान वाटते आहे.
२३ जून रोजी सोनाक्षी-जहीर यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले.
क्लिक करा