Tap to Read ➤
PICS : मिस्टर ३६० 'सूर्या' अन् त्याची बॉस!
सूर्यकुमार यादवने पत्नी देविशा शेट्टीसोबत अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली.
इथे देश-विदेशातील नामांकित मंडळींची उपस्थिती होती.
मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला.
विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थित राधिका आणि अनंत यांनी सातफेरे घेतले.
भारतीय क्रिकेट संघाचे शिलेदारही नवविवाहितांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले.
क्लिक करा