Tap to Read ➤
Anant-Radhika Wedding : रितेश-जिनिलीयाचा मराठमोळा स्वॅग!
अंबानींच्या वेडिंग सोहळ्या रितेश-जिनिलीयाचा मराठमोळा स्वॅग पाहायला मिळाला.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला.
या ग्रँड वेडिंगला मराठमोळे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी हजेरी लावली होती.
अंबानींच्या वेडिंग सोहळ्या रितेश-जिनिलीयाचा मराठमोळा स्वॅग पाहायला मिळाला.
अनंत-राधिकाच्या लग्नाला जिनिलीया नऊवारी साडी नेसून पारंपरिक लूक करून पोहोचली होती.
तर रितेशने धोतर परिधान करत राऊडी लूक केल्याचं पाहायला मिळालं.
अंबानींच्या सोहळ्यात रितेश-जिनिलीयाचा मराठमोळा स्वॅग पाहून चाहतेही थक्क झाले.
रितेश-जिनिलीयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा