Tap to Read ➤

Anant-Radhika Wedding: आलियाने नेसली १०८ वर्ष जुनी 'गुलाबी साडी'!

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आलियाने खास साडीची निवड केली होती.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला.
अनंत-राधिकाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री आलिया भटही अनंत-राधिकाच्या लग्नात उपस्थित होती.
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आलियाने खास ग्लॅमरस लूक केल्याचं पाहायला मिळालं.
गुलाबी साडी आणि डिझायनर ब्लाऊज परिधान करत राधिकाने खास लूक केला होता.
खड्यांच्या ज्वेलरीने आलियाच्या सौंदर्यात भर पडली होती.
खरं तर आलियाने नेसलेली साडीदेखील खास होती. आलियाने १०८ वर्ष जुन्या साडीला पसंती दिली होती.
क्लिक करा