Tap to Read ➤

अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्याच्या लूकवर रेखा फिदा!

शाही सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चने आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात देश-विदेशातील स्टार्सनी हजेरी लावली.
१२ जुलैची संध्याकाळ मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये खास स्टार्सने सजली होती.
यावेळी ऐश्वर्या राय बच्चन तिची लेक आराध्यासोबत स्पॉट झाली होती.
या शाही विवाहासाठी ऐश्वर्याने लाल आणि गोल्डन रंगाच्या ड्रेस परिधान केला होता.
यावेळी तिने लाल रंगाच्या ड्रेसवर हेवी नेकलेस आणि मांगटीक्काने लूक पूर्ण केला होता.
अंबानींच्या लग्नात रेखा यांनी ऐश्वर्याला पाहताच तिला मिठी मारली आणि किस केले.
क्लिक करा