Tap to Read ➤

Bhagyashree Milind : तू ख्वाब है, या कोई जादूगरी!

‘आनंदी गोपाळ’ फेम अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद सध्या चर्चेत आहे.
या चित्रपटात भाग्यश्रीने 'आनंदीबाईंची' भूमिका साकारली होती.
भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही मोठा आहे.
नुकतेच तिने आकाशी रंगाचा ड्रेस परिधान करून काही फोटो क्लिक केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
'बालक-पालक', 'आनंदी गोपाळ', 'उबूंटू' अशा अनेक चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने काम केलं आहे.
क्लिक करा