Tap to Read ➤

'रंग माझा वेगळा' फेम अनघाचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्री अनघा अतुल टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अनघा अतुल रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहचली.
तिने या मालिकेत श्वेताची भूमिका साकारली होती.
ही तिची पहिलीच मालिका होती आणि या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
नुकतेच अनघाने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सध्या ती पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत मनाली ही भूमिका साकारताना दिसत आहे.
क्लिक करा