Tap to Read ➤

२ हजारची नोट द्या अन् २१०० रूपयांची खरेदी करा; दिल्लीत भन्नाट ऑफर!

आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या आहेत.
नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आणलेली २ हजार रुपयांची नोट आता मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.
३० सप्टेंबरपर्यंत या नोटा कोणत्याही बॅंकेतून बदलून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
यानंतर आता पेट्रोल पंपापासून ते अगदी झोमेटो किंवा स्विगीपर्यंत अनेक ठिकाणी २ हजाराच्या नोटांचा भरणा वाढलेला दिसत आहे.
२ हजारची नोट चलनातून बाद झाल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
अशातच दिल्लीच्या एका दुकानातील अनोखी ऑफर चर्चेचा विषय बनली आहे.
व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे, "आम्हाला २ हजारची नोट द्या आणि २१०० रूपयांची खरेदी करा. आमचे दुकान जी.टी.बी नगर येथे आहे."
क्लिक करा