Tap to Read ➤

अमृता खानविलकरच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना केलं फिदा!!

अमृता खानविलकरचे लेटेस्च फोटो चर्चेत आले आहेत.
अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अमृता खानविलकर अभिनयाव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अमृता खानविलकर हिने नुकतेच पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.
अमृता खानविलकर हिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
अमृता खानविलकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
अमृता खानविलकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ड्रामा ज्युनिअर्स या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
क्लिक करा