Tap to Read ➤

लाल रंगाच्या साडीत चंद्रमुखीच्या मनमोहक अदा!

अभिनेत्री अमृता खानविलकरने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृता खानविलकरने लाल रंगाच्या साडीत केसांचा आबांडा घातला आहे आणि त्यावर गजरा माळला आहे.
अमृताने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
अमृताने लाल साडीत फोटो शेअर करत लिहिले की, कल की बारिश के बाद का समा...
अमृता खानविलकरच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा