Tap to Read ➤

चंद्रा! अमृताचा लंडनमध्ये ग्लॅमरस अवतार

अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा चर्चेत
अमृता नुकतीच आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली आहे
लंडनमधील शेवटचा दिवस असं म्हणत तिने काही फोटो पोस्ट केले आहेत
तिने शेअर केलेल्या सेल्फीवर चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत
१ आठवडा अमृता सोशल मीडियापासून दूर होती
त्यामुळे चाहतेही तिची आठवण काढत होते
अमृता लवकरच 'कलावती' या सिनेमात दिसणार आहे
याच सिनेमाचे शूट नुकतेच लंडनमध्ये पार पडले आहे
क्लिक करा