Tap to Read ➤

चांद मातला...! अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक

अमृताच्या सौंदर्याने वेधलं लक्ष
पिवळी ट्रान्सपरंट साडी, स्टायलिश ब्लाऊज या लूकमध्ये अमृताने फोटो पोस्ट केलेत
तिचा बॅकलेस ब्लाऊजने तर चार चाँद लावलेत
मोकळे केस, लोंबते इअररिंग्स, लाल लिपस्टिक आणि साजेसा मेकअप यात ती सुंदर दिसत आहे
अमृता सध्या 'ड्रामा ज्युनिअर्स' मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे
दर दिवशी तिच्या वेगवेगळ्या फॅशनने प्रेक्षक प्रभावित होतात
अमृताची स्लिम ट्रीम फिगर पाहून चाहते घायाळ झालेत
क्लिक करा