Tap to Read ➤

'चंद्रा'चा शॉर्ट हेअर लूक!

अमृता खानविलकर आहे मराठीतली 'फॅशनिस्टा'
अमृता खानविलकर दिवसेंदिवस तिच्या क्युट अँड स्लीम लूकने सर्वांना घायाळ करत आहे
ब्लॅक आऊटफिटमध्ये तिने हे फोटो शेअर केलेत
यात तिने कमाल फॅशन गोल्स दिले आहेत
त्यातच तिचा शॉर्ट हेअर लूक तिला खूप छान दिसतोय
तिची गोड स्माईल तिच्या लूकच्या आणखी प्रेमात पडायला भाग पाडत आहे
क्लिक करा