Tap to Read ➤

'चंद्रा'चा साज श्रृंगार पाहिलात का?

अबोली रंगाच्या साडीत आकर्षक फोटोशूट
अमृता खानविलकरच्या सौंदर्याचं करावं तितकं कौतुक कमीच आहे
अबोली रंगाची भरजरी साडी, निळा ब्लाईज या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत
हातात, कानात आकर्षक ज्वेलरी आहे
मोकळे केस आणि मेकअपने तिचं सौंदर्य आणखी वाढवलंय
चंद्राच्या या लूकवर नेटकरी फिदा झालेत
क्लिक करा