Tap to Read ➤
Diwali 2023 : 'सेम टू सेम', अमृता फडणवीसांचं लेकीबरोबर ट्विनिंग
दिवाळीनिमित्त अमृता यांनी लेकीबरोबर खास ट्विनिंग केलं होतं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
त्या पेशाने बँकर असून एक गायिकाही आहेत. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.
अमृता विविध कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसतात.
अनेकदा त्या सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असतात.
नुकतंच त्यांनी दिवाळीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
दिवाळीनिमित्त अमृता यांनी लेकीबरोबर खास ट्विनिंग केलं होतं.
मायलेकींनी निळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस घातला होता.
फोटोसाठी अमृता आणि त्यांच्या लेकीने खास पोझही दिल्या.
क्लिक करा