Tap to Read ➤

ये लाल इश्क ये मलाल इश्क...!

लाल शिफॉन साडीत अमृता देशमुखचं सुरेख फोटोशूट
बिग बॉसमधून पुण्याची टॉकरवडी म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली अमृता देशमुख
लाल शिफॉन साडीत तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
तिने हटके स्टाईलमध्ये साडी नेसली असून यामुळे वेगळाच लूक आला आहे
त्यात तिने परिधान केलेली ज्वेलरीही लक्ष वेधून घेत आहे
अमृताचं हे फोटोशूट चाहत्यांना पसंतीस पडलंय
क्लिक करा