Tap to Read ➤
एक लाल चुटूक साडी की किमत...!
मराठमोळ्या अभिनेत्रीचं लाल साडीत सुंदर फोटोशूट
अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर कायमच गोड फोटो पोस्ट करते
हिरवा ब्लाऊज, लाल साडी, गळ्यात मंगळसुत्र आणि चेहऱ्यावर छानशी स्माईल या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
यामध्ये गोड गोजिरं असं तिचं रुप दिसतंय
छान पोज देत तिने हे फोटोशूट केलंय
तसंच 'एक लाल चुटूक साडी की किमत...' असं मजेशीर कॅप्शनही तिने दिलं आहे
अमृताच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे
क्लिक करा