Tap to Read ➤
चेहरा है या चाँद खिला है...!
पुण्याची टॉकरवडी दिसते किती छान
बिग बॉस मराठीमुळे सर्वांची लाडकी बनलेली अभिनेत्री अमृता देशमुख
गोल्डन ब्लाऊज, काळ्या साडीत तिने काही फोटो शेअर केलेत
तिचा सुंदर लूक चाहत्यांना प्रेमात पाडणारा आहे
त्यातच तिची गोड स्माईल घायाळ करणारी आहे
अमृता देशमुख नेहमीच तिच्या क्युटनेसने लक्ष वेधून घेते
तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे
क्लिक करा