Tap to Read ➤
कोट्यवधीचं साम्राज्य! बच्चन कुटुंबात सर्वाधिक कोण करतं कमाई?
बिग बी अमिताभनं मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्यालाही कमाईत टाकलं मागे
फिल्म इंडस्ट्रीतील शहंशाह, चाहत्यांच्या हृदयात अढळ स्थान बनवणारे अमिताभ बच्चन ८१ वा वाढदिवस साजरा करतायेत.
८१ वर्षीय अमिताभ आजही सिनेमा-टीव्ही शोजमध्ये एक्टिव्ह आहेत. ते बच्चन कुटुंबात सर्वाधिक कमाई करणारे सदस्य आहेत.
बच्चन कुटुंबात सर्वात बिझीही अमिताभच आहेत. त्यांची करोडोंची संपत्ती आहे. अनेक प्रोजेक्टही आजही पाईपलाईनमध्ये आहे.
एका रिपोर्टनुसार, अमिताभ महिन्याला ५ कोटींहून अधिक कमावतात. त्यांची वार्षिक कमाई ६० कोटी इतकी आहे.
अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ३३९० कोटी असल्याचा दावा आहे. जया बच्चन सिनेमात जास्त सक्रीय नाहीत.
जया यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी यात काम केलंय. त्या खासदारही आहेत. त्यांची संपत्ती ६४० कोटी आहे.
अमिताभ यांची सून ऐश्वर्या रायची संपत्ती ८२३ कोटी आहे. एका सिनेमासाठी ऐश्वर्या १० कोटी रुपये मानधन घेते.
अभिषेक बच्चन हा चांगला अभिनेता तसेच यशस्वी उद्योजक, निर्माता आहे. ज्यूनिअर बच्चन २ यशस्वी स्पोर्टस संघाचे मालक आहेत.
अभिषेक बच्चन प्रो कब्बडीत एक टीम चालवातत. एका सिनेमासाठी अभिषेक १० कोटी घेतात. एकूण संपत्ती ३७४ कोटी आहे.
बच्चन कुटुंबातील हे आकडे मीडिया रिपोर्टनुसार आहेत. त्यामुळे बिग बी कमाईत कुटुंबात सर्वांना मोठी टक्कर देतात.
क्लिक करा