Tap to Read ➤
कांद्याचे असेही जबरदस्त फायदे जे तुम्हालाही माहीत नसतील!
कांदा केवळ खाण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी वापरू शकता.
उन्हाळ्यात कांदा खाल्ला तर उष्णाघातापासून तुमचा बचाव होतो. तसेच शरीर आतून थंड राहतं.
एखादा कीटक किंवा कीडा तुमच्या शरीरावर चावला तर त्यावर लगेच कांदा कापून लावा. तुम्हाला लवकर आराम मिळेल.
जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल, तर त्या जागेवर कांदा लावा. लगेच जळजळ दूर होईल.
कांद्याचा रस कान-छातीवर लावल्यास उन्ह लागत नाही. उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
अर्धा कप पांढऱ्या कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिक्स करून प्याल तर काविळापासून आराम मिळू शकतो.
जर तुम्हाला कुत्र्यानं चावलं असेल तर त्या जागी कापलेला कांदा मधात मिक्स करून लावा. त्यानं विषाचा प्रभाव कमी होतो.
कांद्याच्या रसात मध मिक्स करून चाटण तयार करा. यानं दम्याचा त्रास कमी होतो. खोकल्यासाठीही हा उपाय चांगला आहे.
मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या बेंबीवर कपड्यात बांधून लावा. लगेच आराम मिळेल.
क्लिक करा