Tap to Read ➤

खेळ, फिटनेस अन् सौंदर्य! शर्वरीची 'अल्फा'साठी जोरदार तयारी

शर्वरीचे बास्केटबॉल खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
शर्वरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
शर्वरी सध्या आलिया भटसोबतच्या आगामी अल्फा सिनेमाची जोरदार तयारी करत आहे
या सिनेमासाठी शर्वरी जिम वगैरे न करता खेळातून फिटनेसला महत्व देत आहे
शर्वरीने नुकतंच सोशल मीडियावर बास्केटबॉल खेळतानाचेे फोटो शेअर केलेत
शर्वरी फिट अँड फाईन दिसण्यासाठी स्वतःवर किती मेहनत घेतेय हे यावरुन दिसून येतं
शर्वरी आणि आलिया भटचा अल्फा हा सिनेमा पुढील वर्षी अर्थात २०२५ मध्ये रिलीज होणार आहे
क्लिक करा