Tap to Read ➤

'या' बॉलिवूड अभिनेत्रींना ओळखलंत का?

कोण आहेत या सुंदरी?
एक बॉलिवूडची चाँद आहे
तर दुसरीने नुकताच सुपरहिट सिनेमा दिला आहे
दोघीही सध्या YRF च्या अॅक्शन सिनेमाचं शूट करत आहेत
या अभिनेत्री आहेत शर्वरी वाघ आणि आलिया भट
काश्मीरमध्ये 'अल्फा' सिनेमाचं शूट करताना त्यांनी हा फोटो शेअर केला
'अल्फा'मधील दोन्ही अभिनेत्रींचे अॅक्शन सीन्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
क्लिक करा