Tap to Read ➤

केसांच्या वाढीसाठी बघा कसं वापरायचं बदामाचं तेल

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा ३ फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे केसांसाठी बदामाचं तेल अतिशय उत्तम मानलं जातं.
बदामाच्या तेलामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांचा केसांना पुरेपूर फायदा व्हावा, यासाठी ते कशा पद्धतीने लावायचं ते आता पाहूया...
बदाम तेलाने केसांना मसाज करण्याआधी केसांमधला गुंता पुर्णपणे काढून घ्या. जेणेकरून तेल व्यवस्थितपणे सगळ्या केसांना लागेल.
बदाम तेल केसांना लावण्यापुर्वी नेहमी कोमट करून घ्यावे. कोमट तेलाने मसाज केल्यावर डोक्याच्या त्वचेतली रक्ताभिसरण क्रिया अधिक जलद होते.
एक टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि पिळून घ्या. त्यानंतर हा टॉवेल बदाम तेलाने मालिश केलेल्या केसांवर अर्धा तास गुंडाळून ठेवा.
मसाज केल्यानंतर कमीतकमी २ तास तरी तेल केसांमध्ये राहावे. त्यानंतर केस धुवावे.
बदाम तेल फक्त केसांच्या मुळाशीच नाही तर केसांच्या लांबीवरही लावावे.
क्लिक करा
क्लिक करा