Tap to Read ➤
मिनिटाला कमावते कोटी! कोण आहे फुटबॉल विश्वातील ब्युटी?
अलिशा ही फुटबॉल विश्वातील सर्वात सुंदर महिला फुटबॉलपटू असल्याचे म्हटले जाते.
स्वित्झर्लंडची फूटबॉलपटू अलिशाला इंस्टाग्रामवर १५ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
अलिशाने १८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले आणि फिनलँडविरुद्ध पहिला गोल केला.
आलिशा सोशल मीडियावरून १ मिनिटात करोडो रुपये कमवते.
टेक अॅनालिटिक्स फर्म Gracenote Nielsen नुसार, ती Instagram वर एका पोस्टमधून २.५ कोटी रुपये कमवते.
अलिशा तिच्या टीममेटसोबतच्या रिलेशनशिपमुळे अनेक दिवस चर्चेत होती.
अलिशा एकेकाळी आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडू रोमानाला डेट करत होती. त्यामुळे तिला लेस्बियन मानले जात होते.
क्लिक करा