Tap to Read ➤
आलियाचा क्लासी लूक!
आलिया भटचा ब्लॅक ड्रेसमध्ये जलवा
आलिया भट आगामी 'जिगरा' सिनेमामुळे चर्चेत आहे
नुकतंच तिने करीना कपूरच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली
यावेळी तिच्या या ग्लॅमरस लूकने लक्ष वेधलं
मोकळे केस, ब्लॅक ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
तिने यावर एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
आलियाची फॅशन नेहमीच ऑन पॉईंट असते
क्लिक करा