Tap to Read ➤
Alia Bhatt :मुड़ मुड़ के ना देख...
आलिया भटच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
आलिया भट बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
आलिया भटने नुकतेच पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
आलिया भटने साडीवर केस मोकळे सोडले आहेत.
आलिया भटने साडीवर गळ्यात चोकर नेकलेस घातला आहे.
आलिया भटच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा