Tap to Read ➤
नाईट आऊट! आलिया भट्टची कातील अदा, फॅन्स फिदा
ख्वाब है तू...! फोटो पाहून नेटकऱ्यांची शेरोशायरी
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टने इंस्टावर नाईट आऊटचे फोटो पोस्ट केले
आलियाचा जन्म १५ मार्च, १९९३ सालचा. २०१२ साली स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटामधून पदार्पण केले
या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
तिने टू स्टेट, शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर ॲंन्ड सन्स ह्या चित्रपटात काम केल आहे.
२०१६ साली 'उडता पंजाब' मधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
क्लिक करा