Tap to Read ➤
नवरीपेक्षा जास्त आलियाचीच चर्चा!
पारंपरिक लूकमध्ये खुललं आलियाचं सौंदर्य
आलिया भटने नुकतंच तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात हजेरी लावली
मैत्रिणीच्या वेडिंग फंक्शनला आलियाच सर्वात जास्त सुरेख दिसत होती
तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं
तसंच यावेळी तिच्या वेगळ्या हेअरस्टाईलवरही चाहते फिदा झाले
नवरीपेक्षा आलियाच्याच लूकची सोशल मीडियावर तारीफ रंगली
क्लिक करा