Tap to Read ➤
जस्ट लुकिंग लाईक अ वॉव!
बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुललं आलियाचं सौंदर्य
आलिया भटने नुकतंच रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
गोल्डन रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती
आलिया एक वर्षाच्या मुलीची आई आहे यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही असा तिचा कमालीचा फिटनेस आहे
सध्या आलियाच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय
क्लिक करा