Tap to Read ➤

सौंदर्य म्हणते फक्त तूच! किती सुंदर दिसतेय ना आलिया?

अनंत अंबानीच्या लग्नात आलियाने ब्लॅक गाऊनमध्ये खास फोटोशूट केलंय
आलिया भटने अनंत अंबानीच्या लग्नासाठी खास ब्लॅक गाऊनमध्ये फोटोशूट केलंय
आलिया या फोटोशूटमध्ये खुपच सुंदर दिसतेय
आलियाच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे
आलिया लवकरच जिगरा या सिनेमातून भेटीला येणार आहे
आलिया अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी जामनगरला उपस्थित होती
आलियाच्या नवीन सिनेमाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत
क्लिक करा