Tap to Read ➤

राहाची 'संतूर मम्मी'

आलियाच्या सौंदर्याची बातच काही और... नवे फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री आलिया भट हिने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यात आलिया प्रचंड सुंदर दिसतेय.
वेगवेगळ्या लूकमधील हे फोटो आहेत.
या फोटोमध्ये तिने वेगवेगळे एक्सप्रेशन दिले असून ती फारच गोड दिसतेय.
तर या फोटोत ती अगदीच ग्लॅमरस दिसतेय.
या लूकला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.
तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटांनी चाहत्यांनाही वेड लावलं आहे.
आलिया लवकर संजय लीला भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्लिक करा