Tap to Read ➤

डीपनेक ड्रेसमध्ये 'गंगूबाई'चा कहर, आलियाला पाहून चाहते क्लीन बोल्ड!

आलियाच्या डीपनेक ड्रेसमधील लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अभिनयाबरोबरच सौंदर्याने घायाळ करणारी आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
सध्या आलियाच्या डीपनेक ड्रेसमधील लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये 'गंगूबाई'ने कहर केला आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
आलियाचा हॉटनेस पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. तिने चाहत्यांना क्लीन बोल्ड केलं आहे.
एका इव्हेंटसाठी आलियाने हा खास लूक केला होता.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटात आलिया दिसली होती.
सध्या ती 'जिगरा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
क्लिक करा