Tap to Read ➤

साडी नेसल्यावर कशी हेअरस्टाईल करावी? आलिया भटकडून घ्या आयडिया

लग्न समारंभांमध्ये साडी नेसल्यावर त्यावर कशी हेअरस्टाईल करावी असा प्रश्न अनेकदा पडतोच.. त्यासाठीच बघा आलियाचे हे खास लूक
रिसेप्शन, पार्टी अशा कार्यक्रमात अशा पद्धतीची हेअरस्टाईल करू शकता.
एकदम ट्रॅडिशनल पद्धतीचा घरगुती कार्यक्रम असेल तर अशी हेअरस्टाईल शोभून दिसते.
हल्ली अशी गजरा बन हेअरस्टाईलसुद्धा खूप ट्रेंडिंग आहे..
केसांना थोडा कर्ल देऊन ते तुम्ही अशा पद्धतीने मोकळेही सोडू शकता..
मेसी बन हेअरस्टाईल कोणत्याही ड्रेसिंगवर शोभून दिसते. त्यामुळे चेहऱ्याला छान लूक येतो.
केस एका बाजुने समोर घेऊन एका बाजुने असं फूल लावलं तरी खूप छान लूक येतो.
क्लिक करा