Tap to Read ➤

चिमुकल्या राहा कपूरचा 'न्यू इयर'

आलिया भटने शेअर केले सुंदर फोटो
आलिया भटने कुटुंबासोबत थायलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं
तिने अनेक फोटो शेअर केले आहेत
यामध्ये गोंडस राहा नेहमीप्रमाणेच लक्ष वेधून घेत आहे
आईबाबांसोबत राहा एन्जॉय करत नवीन गोष्टी एक्स्प्लोर करत आहे
चंद्राकडे पाहत असतानाचा आलियाच्या कडेवरचा हा तिचा फोटोही गोड आहे
'क्युट राहा' अशाच कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत
क्लिक करा