Tap to Read ➤
डेनिम ड्रेसमध्ये हॉट झाली 'राहा'ची आई!
आलिया भटचे डेनिम ड्रेसमधील बोल्ड फोटो एकदा पाहाच
आलिया भट ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
विविधांगी भूमिका साकारून आलियाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.
आलिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने डेनिम ड्रेसमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये आलियाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
राहाच्या मम्माचा हॉट लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
आलियाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा