Tap to Read ➤
डार्लिंग्स! ओटीटीवरही आलिया भटचीच हवा
कमी वयात मोठं यश मिळवलेली अभिनेत्री आलिया भट
नुकताच फिल्मफेअर ओटीटी सोहळा पार पडला
आलिया भटला 'डार्लिंग्स' सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला
या अवॉर्ड नाईटसाठी आलिया स्टनिंग लूकमध्ये दिसली
ब्लॅक आऊटफिटमध्ये तिने शान वाढवली
आलियाला 'डार्लिंग्स' या तिच्या पहिल्याच ओटीटी डेब्युमध्ये आणि निर्मिती क्षेत्रातील पदार्पणामध्ये हा पुरस्कार मिळाला
क्लिक करा