Tap to Read ➤
तेरी हर अदा है हसीन
अभिनेत्री अलाया एफ हिच्या ग्लॅमरस अदा!
अभिनेत्री अलाया एफ तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच अलायानं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात तिचा बोल्ड आणि ब्युटिफूल लूक पाहायला मिळत आहे.
अलायाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना पसंत आलेत.
अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
अलाया हिच्या फॅशन सेन्सच्या देखील सर्वत्र चर्चा रंगलेल्या असतात.
सोशल मीडियावर अलाया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
अलाया एफने 2020 मध्ये 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
क्लिक करा