Tap to Read ➤
अक्षय खन्नाने घातलेली 'या' अभिनेत्रीला मागणी
नकार मिळाल्याने आजही अविवाहित आहे अभिनेता
अक्षय खन्ना गेल्या काही दिवसांपासून 'छावा' सिनेमामुळे चर्चेत आला आहे
एवढ्या सुपरहिट सिनेमात काम करुनही तो तसा अलिप्तच राहतो
अक्षय वयाच्या पन्नाशीतही अविवाहित आहे
काही वर्षांपूर्वी त्याचं करिष्मा कपूरवर जीवापाड प्रेम होतं
त्याने रीतसर रणधीर कपूर यांच्याकडे करिष्माचा हात मागितला होता
मात्र करिष्माची आई बबिता यांनी हे स्थळ नाकारलं होतं
त्यानंतर अक्षयने कधीच लग्न केलं नाही आणि लग्न ही जबाबदारी आयुष्यात नकोच असं तो म्हणाला आहे
क्लिक करा