Tap to Read ➤
इतनी हसीन कोई नही...!
अक्षया गुरवचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री अक्षया गुरव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री अक्षया गुरव अलिकडेच आई कुठे काय करते मालिकेत पाहायला मिळाली.
तिने या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती.
मायाच्या भूमिकेतून अक्षया घराघरात पोहचली.
नुकतेच अक्षयाचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आले आहेत.
क्लिक करा