Tap to Read ➤
समुद्र किनारी अक्षय गुरवच्या ग्लॅमरस अदा
अक्षया गुरव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अक्षयाने 'मेंदीच्या पानावर', 'मानसीचा चित्रकार तो', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांमध्ये काम केलंय.
अलिकडे अक्षया स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली होती.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने अक्षयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
अलिकडेच ती 'डंका' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे.
नुकतेच तिने समुद्र किनारी फोटोशूट केले आहे. यात अक्षया खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
क्लिक करा