Tap to Read ➤

पाठकबाईंच्या पहिल्या मंगळागौरीची हौस!

अभिनेत्री अक्षया देवधरने पहिली मंगळागौर साजरी केली
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादा आणि पाठकबाई घराघरात पोहोचले
दोघांनी खऱ्या आयुष्यात २ डिसेंबरला पुण्यात थाटात लग्न केलं
नुकतीच अक्षयाने पहिली मंगळागौर साजरी केली
हार्दिकसोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले
सध्या तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
क्लिक करा