Tap to Read ➤
सर सुखाची...! पाठक बाईंचा कोजागिरी स्पेशल लूक
अक्षया देवधर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही भूमिका साकारुन नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर.
अक्षयाने अगदी मोजक्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
मात्र, अल्पावधीत तिने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.
सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.
अलिकडेच अक्षयाने कोजागिरीनिमित्त छान फोटो आणि व्हिडीओ शूट केलं आहे.
या फोटोशूटची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
यात तिने छान साडी नेसली असून यात ती खूप सुंदर दिसते आहे.
अक्षयाच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
Your browser doesn't support HTML5 video.
क्लिक करा