Tap to Read ➤

पाहा Bhool Bhulaiyaa च्या मंजुलिकाचा महाल, ही आहे खरी हॉरर स्टोरी...

Akshay Kumar च्या 'भूल भुलैया' चित्रपटात दाखवलेला महालाची एक हॉरर स्टोरी आहे.
बॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया'चा उल्लेख नक्कीच होतो.
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉमेडी-हॉरर चित्रपटाने बॉलिवूडला 'मंजुलिका' नावाची भूतणी दिली.
आज आम्ही मंजुलिकाबद्दल बोलणार नाही, तर मंजुलिका ज्या राजवाड्यात राहायची त्याबद्दल सांगणार आहोत.
जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हालाही या हवेलीबद्दल माहिती असेलच. पण ही हवेली कुठे आहे?
'भूल भुलैया' चित्रपटातील ही हवेली नसून जयपूरच्या अगदी जवळ असलेला 'चोमू पॅलेस' नावाचा एक मोठा राजवाडा आहे.
जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग तिथे सुरू होते, तेव्हा या राजवाड्याशी संबंधित अनेक किस्सेही ऐकायला मिळाले होते.
या महालाच्या राजाने युद्धात वीरगती प्राप्त केली होती, शत्रूंनी त्याचा शिरच्छेद केला होता. तेव्हापासून एक गोष्ट सांगितली जाते.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मुंडके नसलेली व्यक्ती येथे अनेक वेळा दिसली आहे. पण, किती तथ्य, हे तिथल्या लोकांनाच माहित.
क्लिक करा