Tap to Read ➤
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या लेकाची पहिली रक्षाबंधन
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या पत्नीने रक्षाबंधनाचे खास फोटो शेअर केले आहेत.
अजिंक्य व राधिका यांना पहिली कन्या आहे आणि आर्या असे तिचं नाव आहे.
मागील वर्षी त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं.
अजिंक्य-राधिकाला पहिली मुलगी आहे, तिचे नाव आर्या असे आहे.
त्यांच्या लहान मुलाचे नाव राघव ठेवण्यात आले आहे.
२६ सप्टेंबर २०१४ मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.
रक्षाबंधनाचे फोटो रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने शेअर केले आहेत.
क्लिक करा