Tap to Read ➤
PICS : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची कुटुंबीयांसह सिंगापूर 'सहल'
भारतीय संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे सध्या क्रिकेटपासून दूर आहे.
मुंबईकर खेळाडू कुटुंबीयांसह विदेशात भटकंती करत आहे.
त्याच्या पत्नीने याची झलक शेअर केलेय.
राधिका धोपावकर असे अजिंक्यच्या पत्नीचे नाव आहे.
फोटोमध्ये रहाणेचा मुलगा आणि मुलगी देखील आहेत.
अजिंक्यच्या मुलाचे नाव राघव तर मुलीचे नाव आर्या असे आहे.
मागील वर्षी त्यांच्या घरी राघवच्या रूपात नवीन पाहुण्याचं आगमन झालं.
२६ सप्टेंबर २०१४ मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.
क्लिक करा