Tap to Read ➤

PICS : मौसम मस्ताना पाऊस असताना; मराठमोळा रहाणे निघाला सहलीला

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे पत्नीसोबत सहलीला निघाल्याचे दिसते.
रहाणेने सोशल मीडियावर याची झलक शेअर केली आहे.
रहाणे आणि राधिका नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात.
मराठमोळ्या जोडप्याचा कोकण दौरा असल्याचा तर्क एका चाहत्याने लावला.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न २६ सप्टेंबर २०१४ मध्ये झाले.
दोन वर्षांपूर्वी अजिंक्य आणि राधिका राघव या त्यांच्या मुलाच्या रूपात दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.
क्लिक करा