Tap to Read ➤
Marriage Anniversary : कठीण काळातील सोबती ते सुवर्ण क्षणांचे साक्षीदार
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणेचा आज लग्नाचा वाढदिवस आहे.
त्याने बालपणीची मैत्रीण राधिका धोपावरकरशी लग्न केले आहे.
'कठीण काळातील सोबती ते सुवर्ण क्षणांचे साक्षीदार' या दोघांच्या प्रेमाचं असं वर्णन करता येईल.
अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
तिने लग्नाच्या नवव्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
अजिंक्य आणि राधिका यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
चाहते रहाणे पती पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत.
क्लिक करा