Tap to Read ➤

मनोज वाजपेयी ते पंकज त्रिपाठी! OTT वरचे महागडे बॉलिवूड अभिनेता

जाणून घ्या, कलाकार मंडळी एका वेबसीरिजसाठी किती फी चार्ज करतात.
अजय देवगणने २०२३ मध्ये ओटीटीवर पदार्पण केलं. 'रुद्र : द एज ऑफ डार्कनेस' या सीरिजमध्ये तो झळकला या सीरिजसाठी त्याने सगळ्यात जास्त मानधन घेतलं होतं.
सैफ अली खानने सेक्रेड गेम्सच्या माध्यमातून ओटीटीवर एन्ट्री केली. या सीरिजसाठी त्याने १५ कोटी रुपये फी घेतली होती.
मनोज बाजपेयी ओटीटीवरचे महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी द फॅमिली मॅनसाठी १० कोटी रुपये घेतले होते.
पंकज त्रिपाठी हे सेक्रेड गेम्स 2, मिर्झापूर यांसारख्या सीरिजमध्ये झळकले आहेत. त्यांनी सेक्रेड गेम्ससाठी १२ कोटी रुपये तर मिर्झापूरसाठी १० कोटी रुपये घेतले होते.
नवाजुद्दीन सिद्दिकीने सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनसाठी १० कोटी रुपये चार्ज केल्याचं म्हटलं जातं.
क्लिक करा