Tap to Read ➤

''न्यासा भारतीय पदार्थ खातच नाही...'', अजय देवगणनं केली पोलखोल

सिनेइंडस्ट्रीपासून दूर असूनही न्यासा खूप प्रसिद्ध आहे.
काजोल आणि अजय देवगणची लेक न्यासा देवगण प्रसिद्ध स्टारकिड आहे.
न्यासाने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. आता ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
न्यासा खूप फिट दिसते. तिचा डाएट सर्वांना जाणून घ्यायचा आहे. एका मुलाखतीत अजय-काजोलने न्यासाच्या डाएटबद्दल सांगितलं.
त्यांनी सांगितलं की, न्यासा फक्त २ गोष्टी खाते.अजय म्हणाला की, माझी मुलगी भारतीय पदार्थ खातच नाही.
तर काजोल म्हणाली की, माझी मुलगी जॅपनीज आहे कारण तिला तेच पदार्थ आवडतात.
अजय देवगण पुढे म्हणाला की, ती फक्त सुशीवर जगते. याशिवाय ती फक्त एडमामे खाते.
सुशी हा जपानी पदार्थ आहे. जो भातापासून बनवला जातो. ज्यात साखर, मीठ आणि भाज्या असतात.
एडमामे, सोयाबीनच्या बियांना म्हटले जाते. त्यात खूप प्रोटीन आहे.
क्लिक करा